अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाला अहवाल सादर करावा - राज्यमंत्री संजय बनसोडे
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाला अहवाल सादर करावा - राज्यमंत्री संजय बनसोडे    लातूर :  जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापूर्वी अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश प…
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे    देवणी : शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने ५ टक्के निधी राखून ठेवला आहे. तो निधी तात्काळ तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाच्यावतीने करण्यात आली असुन…
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...   प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?   देवणी : शहरासह  परिसरातील अनेक गावांमध्ये  टप्प्या -टप्प्यावर  बनावट,  मेड इन गोवा दारूचे  दुकाने थाटल्याची चर्चा गल्लीबोळात चालु झाली आहे. गंमत म्हणजे चांगल्या भारी समजल्या जाणार्‍या कंप…
दयानंद कांबळे यांना सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 
दयानंद कांबळे यांना सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान  उदगीर : जनसंपर्क आणि समाजमाध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक तथा उदगीरचे सुपुत्र दयानंद कांबळे यांना बुधवार दि.१४ ऑक्टोबर रोजी सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्ली …
Image
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या : जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या : जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी     उदगीर : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्ण मोडले असून आता कालच्या पावसाने होते नव्हते ते सर्व संपविले आहे,या अस्मानी संकटात शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल …
Image
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट    उदगीर : महाराष्ट्राचे बांधकाम, पाणीपुरवठा, पर्यावरण, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीर येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या प्रा.सिध्देश्वर पटणे सरांच्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भे…
Image