ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परीक्षेत घवघवीत यश


उदगीर : येथील गुणवत्तापुर्ण शिक्षण व यशाची परंपरा कायम राखत ब्राईट स्टार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. 41 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली,त्यापैकी 23 विद्यार्थ्यांनी 90% टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले,तर 94% टक्क्यांपेक्षाही जास्त गुण घेणारे 12 विद्यार्थी, 96.60 टक्के घेऊन क्षिरसागर विरेंद्र सर्वप्रथम, कु.रेणुका बदनाळे 96.40 ,सचीन सावळे 95.60 तृतीय क्रमांकावर.बडीहवेली गौतमी 95. 20,पंदिलवार सृष्टी 95. 20,खिंडीवाले ऐश्वर्या 95.60, पाटील देवयानी 95, धोतरे विशाखा 94.20, खादिवाले आदित्य 94.20,संकाये विनीता 93.80, बिरादार आदित्य 93.40, मेंढे वैभव 93.40, पाटील अभिषेक 93.40, सय्यद फहाद 93.20, धडाडे राहूल 93.20, भोसले साईराज 92.40, बिरादार वैष्णवी 92.60, येरनाळे ओमकार 92.80 ,तानशेट्टे गणेश 92.60 ,कोतवाल गायत्री 92%, मोमले सृष्टी 92.60, सांगवे जयरतन 90%, संस्कृती पत्तेवार 90.60%. तर 12 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.या यशाबद्दल विश्वशांती शिक्षण संस्थेचे सचीव श्री विरभद्र घाळे,अध्यक्ष सौ प्रेमा घाळे, उपाध्यक्ष डॉ भाग्यश्री घाळे यांनी विद्यार्थी ,त्यांचे पालक व विशेषतः शाळेच्या शिक्षकांचे अभिनंदन केले व यापुढेही गुणवत्तपूर्ण शिक्षणाची परंपरा अशीच कायम ठेवू असे यावेळी सौ व श्री वीरभद्र घाळे दांपत्य यांनी सांगीतले. राजकुमार हाळीकर,किरण झिंगाडे, शिवानंद नष्टे,सौ तरोडे कविता,सौ प्रेमा घाळे,प्रमोद नाझरेकर, प्रसाद घाळे या शिक्षकांचे या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.


 


Popular posts
नवरात्रीमध्ये आरोग्यप्राप्ती : डॉ. भाग्यश्री घाळे
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाला अहवाल सादर करावा - राज्यमंत्री संजय बनसोडे
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image